Unique Business Ideas Information In Marathi – 2024 | It’s New

Unique Business Ideas Information In Marathi - 2024 | It's New
Unique Business Ideas Information In Marathi – 2024 | It’s New

 

Unique Business Ideas Information In Marathi – 2024 | It’s New  ह्या लेखा मध्ये आपण नाविन्यपूर्ण व्यवसाय कल्पना पाहणार आहोत. व्यवसाय  करण्याची  प्रत्येकाला ईच्छा असते. पण कोणता  व्यवसाय करावा  हे  समजत  नसते. ह्या  लेखा मध्ये आपण  अश्याच Unique Business Ideas Information In Marathi – 2024 | It’s New  याची  माहिती घेणार आहोत असे व्यवसाय कि जे तुम्ही  कमी भांडवला मध्ये करू शकता आणि चांगले पैसे  कमाऊ शकता.

1.Cleaning Services

Cleaning Services -Unique Business Ideas Information In Marathi – 2024 | It’s New    यामध्ये आपण कोणकोणत्या Cleaning Services देऊ शकतो  हे पाहणार आहोत.

  • Water Tank Cleaning
  • House Cleaning
  • sofa Cleaning
  • Office Cleaning
  • Bathroom Cleaning
  • Restaurants Cleaning
  • Carpet Cleaning
  • Deep Cleaning

वरील सेवा आपण  Cleaning Service  मध्ये  देऊ शकतो, हा व्यवसाय तुम्ही  कमी भांडवला मध्ये  सुरु करून  चांगले अर्थाजन करू शकता .

प्रथम  हा सेवा उद्योग सुरु करताना तुम्ही  ज्या एरिया मध्ये सुरु करणार आहात  त्या एरिया मधील लोकांचे राहणीमान  तुम्ही ज्या सेवा पुरवणार आहात, त्या सेवा अजून कोण कोण पुरवत आहेत हे  पाहून त्यांच्या कार्य पद्धतीचा अभ्यास करणे गरजेचे आहे.

तुमच्या स्पर्धकापेक्षा तुम्ही काय वेगळे देऊ शकता याचा विचार करून त्याप्रमाणे आपल्या व्यवसायाची आखणी केली पाहिजेल.       Unique Business Ideas Information In Marathi – 2024 | It’s New    ह्या लेखा मध्ये तुम्हाला कमी भांडवल असलेल्या  व्यवसायांची माहिती  मिळेल. आज आपण पाहत असतो शहरी भागामध्ये पती- पत्नी हे दोघेही नोकरी करत असतात, त्यामुळे त्यांना घर साफसफाई करण्यासाठी वेळ नसतो म्हणून ते  House Cleaning  चे काम बाहेरून करून घेतात , घराच्या एरिया नुसार पैसे  मिळतात , तसेच लोक घर बदलताना घराची साफ सफाई करून घेतात.

2. Event management

आपला भारत देश हा परंपरा आणि अध्यात्मिक पाश्वभूमी असलेला देश आहे .आपल्याकडे सण ,विविध उत्सव ,विविध धार्मिक कर्यक्रम  लग्न समारंभ , वाढदिवस  आनंदाने साजरे केले जातात.  हे कार्यक्रम यशस्वी पणे पार पाडण्यासाठी कुशलतेची गरज असते, इथेच  इव्हेंट  मॅनेजमेंट ची गरज भासते .

Unique Business Ideas Information In Marathi – 2024 | It’s New    ह्या लेखा मध्ये  इव्हेंट  मॅनेजमेंट ची माहिती देताना इथे नमूद करावेसे वाटते कि हा व्यवसाय करताना तुमच्याकडे इतरांपेक्षा वेगळे करण्याची कला असली पाहिजे आणि सतत नाविन्याचा शोध तुम्हाला घेता आला पाहिजे

कार्यक्रमासाठी आलेल्या व्यक्तींना कुठल्याही प्रकारचा त्रास न होता कार्यक्रमाचा आनंद घेता यावा आणि कार्यक्रम यशस्वी  करण्यासाठी केलेले पद्धतशीर नियोजन  म्हणजे इव्हेंट मॅनेजमेंट होय. लोकांचा वाढता कल पाहता इव्हेंट मॅनेजमेंट ची मागणी वाढत आहे. तुम्ही  हा व्यवसाय सुरु करून चांगले अर्थाजन करू शकता.

3.भाजीपाला व फळे online विक्री सेवा 

आपल्या रोजच्या आहारामध्ये भाजीपाला आणि फळे असतातच ,ह्या रोज लागणाऱ्या वस्तू आहेत, तुम्ही ऑनलाइन भाजी विक्री करू शकता.

तुम्ही  स्वताचे  App /website  बनवून भाजी व फळे विक्री करू शकता तुम्ही जर App साठी पैसे खर्च करू शकत नसाल तर  WhatsApp ग्रुप बनवून त्यावर मार्केटिंग करून विक्री करू शकता. तुम्ही जर  स्वच्छ आणि ताजे फळे व भाजीपाला लोकांना व्यवस्थितपणे पॅकिंग करून दिले तर तुम्ही भरपूर कमाई करू शकता.

तुम्ही जर सेंद्रिय भाजीपाला व फळे पुरवलीत तर तुमच्या मालाची मागणी खूप वाढेल. कारण  सेंद्रिय पद्धतीने पिकवलेले  भाजी व फळे आरोग्यास फायद्याचे असतात आणि लोक आता आरोग्याकडे काळजीपूर्वक लक्ष दयायला लागलेत. तुम्ह्लाला सेंद्रिय भाज्यांचे पैसे सुद्धा ज्यास्त मिळतील .

4.Cloud Kitchens 

Unique Business Ideas Information In Marathi – 2024 | It’s New   ह्या लेखा मध्ये  Cloud Kitchens ह्या व्यवसाया संबधी माहिती घेऊयात आपल्याकडे खाद्यसंस्कृती वाढत चाललेली आहे ,लोकांचे राहणीमान उंचावले आहे त्यामुळे हॉटेल चे खाण्याकडे लोकांचा कल वाढलेला आहे .

Cloud Kitchens  ह्या  व्यवसायासाठी खूप मोठ्या जागेची  आवशकता नसते छोट्या जागेत सुद्धा तुम्ही हा व्यवसाय सुरु करू शकता. इथे हॉटेल सारखी लोकांना बसण्याची व्यवस्था तुम्ही नाही केली तरी चालते इथून तुम्ही online ऑडर घेऊन पार्सल घरपोच देऊ शकता. शहरी भागात नोकरी निमीत्त, शिक्षणासाठी आलेल्या तरुण तरूणीची संख्या ज्यास्त आहे  त्यामुळे  हे लोक  online food  ऑडर करत असतात

तुम्ही  Swiggy , Dunzo , EatSure , Uber Eats , Zomato या सारख्या Food Delivery करणाऱ्या कंपनी बरोबर टायप करून तुमचा व्यवसाय वाढवू शकता . पण हे सर्व करत असताना तुम्हाला तुम्ही बनवत असलेल्या पदार्थांची चव आणि दर्जा याकडे लक्ष दयावे लागेल , तुमच्या व्यवसायाचे वेगळे पण तुम्हाला जपावे लागेल. उत्सव ,सण ,सुट्टीच्या दिवशी विविध ऑफर देऊन तुम्ही लोकांना तुमच्याकडे आकर्षित करू शकता.

5. Waste Management Services- Unique Business Ideas Information In Marathi – 2024 | It’s New 

Unique Business Ideas Information In Marathi – 2024 | It’s New    ह्या लेखामध्ये कचरा व्यवस्थापन तुम्हाला वाचायला  वेगळे वाटेल ,हो पण कचरा  व्यवस्थापन करण्याचे पैसे मिळतात . दिवसेंदिवस कचरा वाढत चालला आहे दररोज लाखो टन कचरा आपण निर्माण करतोय एवढ्या मोठ्या प्रमाणात तयार होणाऱ्या कचऱ्याचे  करायचे काय ?  कचरा व्यवस्थापन करणे हि काळाची गरज आहे.

रोज विविध प्रकारचा कचरा निर्माण होत आहे त्यामध्ये ओला कचरा ,इलेक्ट्रॉनिक कचरा ,सुका कचरा असे विविध कचऱ्याचे प्रकार आहेत  शहरी भागामध्ये  हौउसिंग सोसायटी चे प्रमाण खूप ज्यास्त आहे ह्या सोसायटीना Waste Management Services ची गरज लागते.

ह्या सोसायटी त्यांचा होणारा ओला व सुका कचरा बाहेर घेऊन जाण्याचे पैसे देतात. तुम्ही ओल्या कचऱ्या  पासून सेंद्रिय खत तयार करू शकता आणि हे खत प्रकल्प राबविण्यासाठी सोसायटीमध्ये तुम्हाला जागा उपलब्ध करून दिली जाते तुम्हाला प्रकल्प राबविण्याचे पैसे मिळतात .सोसायटी मध्ये रोज किती ओला कचरा ( Kitchen Waste ) निर्माण होतो त्यानुसार पैसे ठरवले जातात.

तयार होणारे सेंद्रिय खत तुम्ही विक्री करू शकता त्यातून सुद्धा तुम्हाला चांगले पैसे मिळतील. आणि सुका कचरा जमा करून तो कचरा वेगवेगळा करून त्यातील स्क्रॅप् मटेरीअल तुम्ही विकू शकता त्यातून पैसे मिळतील आणि सोसायटी सुका कचरा बाहेर घेऊन जाण्यचे वेगळे पैसे देतात. सोसायटी मध्ये किती सदनिका आहेत त्यानुसार पैसे मिळतात.

हा दररोज चालणारा व्यवसाय आहे. तुम्हाला प्रश्न पडेल कि हि कामे आम्ही कशी करणार अशी कामे करणारे कामगार तुम्हाला मिळतील  तुम्हाला त्यांच्याकडून काम करून घ्यायचे आहे आणि बाकीचे नियोजन पहायचे आहे  या जगात सर्व प्रकारची कामे करणारी माणसे उपलब्ध आहेत आपण फक्त त्यांना शोधावे लागते

Waste Management Services ला खूप चांगली मागणी आहे. तुम्ही त्यातून चांगले पैसे कमाऊ शकता फक्त याकडे व्यावसाईक दृष्टिकोनातून याकडे पाहवे लागेल. Waste Management Services  ला तुम्ही म्हणू शकता  Unique Business Ideas Information In Marathi – 2024 | It’s New  

conclusion 

Unique Business Ideas Information In Marathi – 2024 | It’s New  ह्या लेखामध्ये कमी भांडवल असलेले व्यवसाय आपण पाहिलेत. ह्या व्यवसायांना सध्याच्या काळात ज्यास्त मागणी आहे .हे व्यवसाय  म्हणजे  Low Investment and high profit Business असे आहेत. तुम्हाला तुमच्या  व्यवसायाचे  पद्धतशीर नियोजन करून काम करायचे आहे.  तुम्हाला व्यवसायासाठी कर्ज घ्यायचे असेल  तर सोबत दिलेल्या संकेतस्थळास भेट देऊन ऑनलाइन अर्ज करू शकता

ऑनलाइन अर्ज करणे करिता www.pmeqp.in किंवा www.kvic.org.in 
तुम्ही मुद्रा लोन या सरकारी योजनेंतर्गत सुद्धा लोन घेऊ शकता  https://www.mudra.org.in
या संकेतस्थळाला भेट दया.  तुम्हाला व्यवसाय कसा करायचा यासंबधी माहिती हवी असेल तर पुढील लिंक ला भेट दया  https://marathi.guru/how-can-i-do-business-its-easy/

तुम्हाला तुमच्या उज्ज्वल भविष्यासाठी खूप शुभेच्छा. आमच्या संकेतस्थळास भेट दिल्याबद्दल  धन्यवाद.